Surprise Me!

राणाने या भूमिकेसाठी खाल्ले दिवसाला ४० अंडी Rana Daggubati Diet Secret | Baahubali |Lokmat CNX Filmy

2021-08-24 1 Dailymotion

बॉलीवूडमध्ये प्रत्येक हिरो प्रत्येक कॅरेक्टरसाठी स्पेशल मेहनत घेत असतो. कधी कुणी कॅरेक्टरसाठी आपलं वजन वाढवत तर कुणी मुंडन करतं.... साऊथचा सुपरस्टार राणा दग्गुबातीनेही बाहुबलीसाठी हाय कॅलरिज गेन केलं होतं. आज राणा दग्गुबाती १४ डिसेंबरला आपला वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा करिअरचा एक मोठा प्रवास आहे. त्याने अनेक मोठ्या सिनेमांमध्ये कामे केली. बॉलिवूडमधीलही काही सिनेमांमध्ये तो दिसला. पण त्याला सर्वाधिक ओळख मिळाली ती 'बाहुबली'तील भल्लालदेवच्या भूमिकेतून. भल्लालदेवची भूमिका आजही लोकांच्या मनात आहे. तसा म्हणायला प्रभास बाहुबलीचा मुख्य हिरो होता, पण राणाशिवाय या सिनेमाचा विचार केला जात नाही. या भूमिकेसाठी त्याने केलेली मेहनत आजही कोणी विसरू शकत नाही.... सो हे सारं काही आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत.

#lokmatcnxfilmy #RanaDaggubati #RanaDaggubatiWorkout #Baahubali
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon